Sunday, October 15, 2017

श्रीवाहिनी आरंभ श्रीधर तिळवे नाईक

आजपासून चॅनेल सिरींजमधला माझा संग्रह '' श्रीवाहिनी '' मधील काही कविता इथे सादर करतोय . खरेतर हा संग्रह सादर करणे अवघड पण तरीही ! माझ्या एका मित्रासाठी मी हा राखीव ठेवला होता . पण आता तो इथे आणतोय . माझ्या चॅनेल सिरीजचा हा '' श्रीवाहिनी '' संग्रह म्हणजे कल्मिनेशन ! चॅनेल सिरीजनंतर  माझी नेट सिरीज सुरु झाली आणि पुढे निर्वाण सिरीज ! पण चॅनेल सीरिजचे एक स्थान कायमच राहिले .
श्रीधर तिळवे -नाईक
======================================================================

आरंभ 

No comments:

Post a Comment